Ambience/ Ext Activities / Y C M O U

Yashwantrao Chavan Maharashtra Open University : Study Centre

Yashwantrao Chavan Maharashtra Open University : Study Centre

शैक्षणिक सत्र १९९६-९७ पासून यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठ नाशिक अभ्यास केन्द्र महाविद्यालयात सुरु करण्यात आले आहे.

या केन्द्रामार्फत ज्या व्यक्तींना प्रतिकूल परिस्थीतीमुळे शालेय किंवा महाविद्यालयीन शिक्षण घेता आले नाही किंवा घेता येत नाही, त्यांना उच्च शिक्षणाची संधी उपलब्ध करुन देता येते. ज्ञानगंगा घरोघरी पोहचविण्याच्या या कार्यामुळे ज्यांना फक्त इंग्रजी व मराठी लिहिता-वाचता येते, त्यांना देखील आपला संसार व व्यापार सांभाळून बी.ए., एम.ए. देखील करता येऊ शकेल.

यशवंतराव चव्हाण महाराष्ट्र मुक्त विद्यापीठाची पदवी इतर विद्यापीठाच्या समकक्ष असून याला महाराष्ट्र व केन्द्र शासनाची मान्यता आहे. या विद्यापीठाच्या परीक्षेत बसण्याकरिता वयाचे बंधन नाही.

अधिक माहितीकरिता डॉ. राहुल भगत, मो. नं. ९४२0३५९६५७ यांच्याशी संपर्क साधावा.

केंद्र प्रमुख

 • डॉ. सी. बी. मसराम
 • मोबा. 9422113067

केंद्र संयोजक

 • डॉ. आर. जे. भगत
 • मोबा. 9420359657

केंद्र सहाय्यक

 • श्री. वाय. पी. देशभ्रतार
 • मोबा. 9970353177

Photo Gallery

© Copyright 2013    |    Designed by Rinzen Webs
All rights reserved, S N Mor Arts & Comm. & Smt. G. D. Saraf Sci. College

Compatible Browsers IE9 and above & Firefox, Chrome with latest version.
Best viewed 1024 * 768 Pixel &

Choose your Style

Predefined Colors:

* You can use Unlimited Colors

Predefined Patterns:

* Only for Boxed Layout

Background Images:

 • Background Image 1
 • Background Image 2
 • Background Image 3
 • Background Image 4
 • Background Image 5
 • Background Image 6
 • Background Image 7
 • Background Image 8
* Only for Boxed Layout